June 1, 2025
29 मे 2025 राशीभविष्य: जाणून घ्या आज तुमच्या राशीसाठी काय आहे खास!

29 मे 2025 राशीभविष्य: जाणून घ्या आज तुमच्या राशीसाठी काय आहे खास!

मेष (Aries): आज तुमचे मन थोडे अस्थिर राहू शकते. निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. नवीन कामांची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळू शकते.

वृषभ (Taurus): मन शांत ठेवून काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. भावंडांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल.

मिथुन (Gemini): आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस लाभदायक आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.

कर्क (Cancer): खर्च वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरणात थोडे मतभेद होऊ शकतात.

सिंह (Leo): व्यापारात लाभ होईल. मित्रांसोबत आनंददायक वेळ घालवाल.

कन्या (Virgo): नवीन कामांची योजना यशस्वी होईल. वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश राहतील.

तूळ (Libra): नोकरीत वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. लेखन आणि सर्जनशील कार्यात यश मिळेल.

वृश्चिक (Scorpio): आरोग्याची काळजी घ्या. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.

धनु (Sagittarius): सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांसोबत सहलीची योजना करा.

मकर (Capricorn): व्यापारात यश मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

कुंभ (Aquarius): बौद्धिक कार्यात यश मिळेल. विचारांमध्ये स्थिरता आणण्याचा प्रयत्न करा.

मीन (Pisces): घरगुती वाद टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

https://www.drikpanchang.com