तुर्की कंपनी मेट्रो बांधकाम फसवणूक | कंत्राटदारांचे ५५ कोटी थकवले

तुर्की कंपनी मेट्रो बांधकाम फसवणूक कंत्राटदारांचे ५५ कोटी थकवले

कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या तीन मार्गांवरील चार स्थानकांचे बांधकाम २०२१ मध्ये तुर्कीच्या गुलरकर्म आणि भारतीय सेम इंडिया या कंपन्यांना दिले गेले होते. या कंपन्यांनी स्थानिक ४० कंत्राटदारांकडून काम पूर्ण करून घेतले; मात्र, ५५ कोटी रुपयांचे देयक न देता कंपनीने कार्यालय बंद करून पलायन केले. कंत्राटदारांनी अतिरिक्त शहर दंडाधिकारी अशोक कुमार गुप्ता यांच्याकडे निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली आहे.

One thought on “तुर्की कंपनी मेट्रो बांधकाम फसवणूक | कंत्राटदारांचे ५५ कोटी थकवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *