अग्निवीर प्रशिक्षण अहिल्यानगर येथे पूर्ण; ७०५ जवानांचा शपथविधी सोहळा

अग्निवीर प्रशिक्षण अहिल्यानगर येथे पूर्ण करणाऱ्या ७०५ नवोदित जवानांनी गुरुवारी भव्य शपथविधी सोहळ्यात देशसेवेची शपथ घेतली. या नव्या पिढीतील जवान…