महिला फुटबॉल एएफसी चषक २०२६ : भारताची मोहीम आजपासून सुरू

थायलंडमध्ये भारतीय महिला संघाचा आज पहिला सामना भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघ एएफसी आशियाई चषक २०२६ पात्रता फेरीची सुरुवात आजपासून…