केदारनाथ हेलिकॉप्टर अपघात: पायलटसह सात मृत्यू

केदारनाथ हेलिकॉप्टर अपघात आज दुपारी घडला आहे. या भीषण अपघातात पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक बालक आहे.…