कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळाची कामे – मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळाची कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. येत्या कुंभमेळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होणार असल्याने…