नाशिक चोरी अटक: सराईत गुन्हेगार ताब्यात, ७.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक: लासलगाव परिसरात चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ७…