राहुरीजवळ ट्रकला अपघातानंतर भीषण आग; मालसामान जळून खाक

राहुरी (प्रतिनिधी): नगर–मनमाड महामार्गावर पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी मध्यरात्री साडेअकरा वाजता भीषण अपघात घडला. या अपघातात ट्रक पलटी होऊन त्याला भीषण आग…