“नाशिक पावसाचा कहर: मुसळधार पावसामुळे धरणांतून विसर्ग, गोदावरीला पूर”

“नाशिक पावसाचा कहर वाढतच आहे. मुसळधार पावसामुळे गंगापूरसह नऊ धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून शहरातील गोदावरी नदीला पूर आला आहे.”…