माका येथे विवाहितेची संशयास्पद हत्या – पती व सासरच्यांवर गुन्हा दाखल

माका येथे विवाहितेची संशयास्पद हत्या नेवासा तालुक्यातील माका येथे एका विवाहितेचा गळा आवळून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…