सीमावर्ती राज्यांतील मॉक ड्रिल आयोजित — सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल
नवी दिल्ली:सीमावर्ती राज्यांतील मॉक ड्रिल आज केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि जम्मू-काश्मीर…
