May 29, 2025
महाराष्ट्रात ‘महा-विस्तार-AI’ अॅप शेतकऱ्यांसाठी सुरू

महाराष्ट्रात ‘महा-विस्तार-AI’ अॅप शेतकऱ्यांसाठी सुरू

महाराष्ट्र | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महा-विस्तार-AI’ अॅप सुरू केले. हे अॅप शेतकऱ्यांना पेरणी, कीड नियंत्रण आणि हवामान सल्ला देईल. राज्यातील १५२ लाख हेक्टर खरीप क्षेत्रासाठी उपयुक्त ठरेल.

‘साथी’ पोर्टलद्वारे बियाण्यांची नोंदणी आणि काळाबाजारावर नियंत्रण ठेवले जाणार आहे.